सोमवार, २१ मार्च, २०१६



YouTube

🎥व्हिडीओ डाउनलोड करणे🎥

पर्याय १
✍🏻 Mozilla Firefox चे अपडेटेड व्हर्जिन घ्या 
त्यात उजव्या बाजूला तिन रेषा दिसतील त्यावर क्लिक करा.
नंतर खाली पर्याय येतील त्यातील ad d ons यावर क्लिक करा.
नंतर त्यावर YouTube downloder असे सर्च करा ७-८ पर्याय येतील त्यातील १ add ons install करा.
२-३ सेकंदात इंन्सॉल होइल.
त्यानंतर युट्युब वर जे गाणे सुरु कराल त्याखालीच डाउनलोड नावाची tab येइल...




✍🏻 पर्याय २ 

युट्युब वर व्हीडीओ सुरुवात झाल्यावर वरच्या युआर एल वर उदा.
www.youtube अशी सुरुवात आसते तिथे . च्या नंतर व y च्या अगोदर ss असे टाइप करुन इंटर मारा लगेच सेव चा पर्याय उपलब्द होइल.

✍🏻 युट्युब सुरु असलेली टॅब सोडून दुसऱ्या टॅब वर www.keepvid.com
सर्च करा त्यात एक रिकामी जागा दिसेल व त्याठिकाणी जो व्हीडीओ डाउनलोड करायचा आहे त्याचा युआर एल टाका लगेच डाउनलोड चे पर्याय उपलब्द होतील.


धन्यवाद


ll माझी भाषा माझी शाळा ll
What's app groups


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

मराठी सोपे शब्द वर्ग १ ला